LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*झाडे लावा झाडे जगवा स्केटिंग रॅली द्वारे संदेश*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे झाडे लावा झाडे जगवा स्केटिंग रॅली चे आयोजन करण्यात आले होते या रॅली चे उद्घघाटन बेळगांव महानगरपालिका चे नगरसेवक श्री नितीन जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ही रॅली गोवा वेस स्विमिंग पूल परिसरात स्केटिंग करत झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती करत लोकांना आवाहन करण्यात आले यावेळी नगरसेवक जाधव यांनी जमलेल्या सर्वांना किमान एक तरी झाड लावून त्याची निगा राखून त्याची काळजी घ्यावी यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी मदत होईल झाडांमुळे सावली, फुले, फळ व भरपूर प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होते या मुळे मानवी जीवनाला खूप लाभ होतो म्हणूनच येणाऱ्या काळात सर्वांनी झाडे लावून त्याची निगा राखावी असे आवाहन करण्यात आले यावेळी प्रसिद्ध चित्रकार वसंत निर्मळे,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसने, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, मिसेस महत, समीर महत,करुणा वाघेला, विजय नाईक,तुलसी हिंडलगेकर बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते 

 रॅली मध्ये सहभागी स्केटर्स ची नावे पुढील प्रमाणे 
प्राणिका मोटेकर, कुलदीप बिर्जे, प्रांजल पाटील, सत्यम पाटील, जानवी तेंडुलकर, आशिष अंगडीकर, श्रेयस बजंत्री, आदर्श नाईक , रचित नांगरे, राजवीर कदम , प्रीतम बागेवाडी, सार्थक चव्हाण,

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*