LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*आखाड्याच्या नियोजनासाठी मध्यवर्ती कुस्ती संघटनेची २५ ऑक्टोबरला बैठक*

 

बेळगाव : आखाड्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती कुस्ती संघटनेच्या कार्यकारी मंडळाची आणि कुस्तीशौकिनांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष पैलवान मारुती घाडी यांच्या शास्त्रीनगर येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. आखाड्याच्या नियोजनाबाबत चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

संघटनेच्या कार्यकारी मंडळातील सर्व सदस्यांनी तसेच कुस्तीशौकिनांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष पैलवान मारुती घाडी यांनी केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*आखाड्याच्या नियोजनासाठी मध्यवर्ती कुस्ती संघटनेची २५ ऑक्टोबरला बैठक**अभय कश्यप मिस्टर इंडिया २०२६चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स**' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून मानाची साडी-चोळी**बेळगावच्या NCC कॅडेट्सचा गौरव; कर्नाटक-गोवा संचालनालयाचा सलग चौथ्यांदा विजय**वैशाली सुतार यांची गोवा काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती**जागतिक स्केटिंग स्पर्धेत सहभागी देवेन बामणेचे बेळगावात स्वागत**बेळगाव ग्रामीणमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह; लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतले देवीचे दर्शन*श्रीपंत बाळेकुंद्री महाराजांचा १२१ वा पुण्यतिथी उत्सव.कंग्राळी बी.के. येथे गोपाळ महाराजांचे देवी महात्म्यावर प्रवचन; भाविकांची उपस्थिती*खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता.पं. निवडणुका जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन*