Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मानस फुटबॉल अकादमीला विजेतेपद*


 बेळगाव, 18 .कलिंगड गोवा येथे बडोदा फुटबॉल अकादमी गुजरात आयोजित स्पोर्टिंग गोवा फुटबॉल फेस्टिवल अंतर्गत झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगांवच्या मानस फुटबॉल अकादमीने
सोलापूरच्या समर्थ क्रीडा फुटबॉल क्लबला नमवित या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

उपांत्य सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने एमबीबीएस गोवा क्लबचा 4-0 असा पराभव केला विजयी संघाच्या हुसेन जमादार, हुजेफा अथणी, फैजान शेख प्रणव पिल्ले यांनी प्रत्येकी 1 गोल केला. 

अंतिम सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने समर्थ क्रीडा फुटबॉल क्लब सोलापूर अकादमीचा 4-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या हुजेफा अथणी, हुसेन जमादार ,अनिकेत पाटील,फौजन शेख यांनी प्रत्येकी 1 गोल केला,
विजेत्या मानस फुटबॉल अकादमी संघात अनिकेत पाटील ,हुसेन जमादार,  हुजेफा अथणी, प्रणव पिल्ले
अमोघ तलवार, आर्या कंग्राळकर ,मानव शिंदे,फौजन शेख, प्रणव पिल्ले या खेळाडूंचा संघात समावेश होता. विजेत्या संघाला प्रशिक्षक मानस नायक ,रवी मालशेट यांचे मार्गदर्शन व पालक वर्गांचे प्रोत्साहन लाभत  आहे.

प्रमुख पाहुणे बडोदा फुटबॉल अकादमीचे संचालक संदीप देसाई यांच्या हस्ते विजेत्या मानस फुटबॉल अकादमीला संघाला आकर्षक चषक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारापावसाळा सुरू तरी चव्हाट गल्लीत पाण्याचा प्रश्न कायम, नागरिकांचा संतापकामत गल्लीतील आगग्रस्तांना आर्थिक सहाय्य; मृगेंद्रगौडा पाटील यांचा संवेदनशील पुढाकार*बेळगावात दोन अल्पवयीन दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात*