बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर येथील स्केटिंग ट्रॅक वर जिल्हा स्तरावर स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत सुमारे 150 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले होते .या स्पर्धेचे उद्घघाटन व बक्षीस समारंभ शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्षा ज्योती चिंडक व समाजसेवक अशोक गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विविध भागातून आलेले स्केटिंग पटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विजेत्या स्पर्धकना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले
विजेते स्पर्धक पुढील खालील प्रमाणे
6 वर्षाखालील मुले
मारी 3 सुवर्ण, केदार 3 रौप्य,
6वर्षाखालील मुली
अध्या ऊपार 2 सुवर्ण, 1कांस्य, सौम्या 2 रौप्य,1 सुवर्ण, अंजली 3 कांस्य
6 ते 8 वर्षाची मुले
इशन प्रभाकर 3 सुवर्ण, पियूष 1 रौप्य,2 कांस्य तन्मय 2 रौप्य, 1 कांस्य
6 ते 8 वर्षाच्या मुली
प्रणिता मोटेकर 3 सुवर्ण, रीवा नाईक 2 रौप्य, 1कांस्य, धृती 1 रौप्य,2 कांस्य
8 ते 10 वर्षाची मुले
दियान पोरवाल 3 सुवर्ण, प्रीतम बागेवाडी 3 रौप्य,
8 ते 10 वर्षाच्या मुली
अलिजा 3 सुवर्ण, अद्या 3रौप्य, स्वराली 3 कांस्य,
10 ते 12 मुले
आर्यन गवंडी 3 सुवर्ण, राजवीर कदम 3 रौप्य, अर्षमान 2 रौप्य
10 ते 12 वर्षाच्या मुली
दुर्वा पाटील 3 सुवर्ण, अँजेला 3 रौप्य, युक्ता 3 कांस्य
12 ते 15 वर्षाची मुले
सर्वेश पाटील 1 सुवर्ण, 3रौप्य कुलदीप बिर्जे 2 सुवर्ण, 1रौप्य, सूफीयांन 3 कांस्य
12 ते 15 वर्षाच्या मुली
प्रांजल पाटील 3 सुवर्ण, अन्या 1 रौप्य,2 कांस्य, इलोरा 1कांस्य,2 रौप्य
15 ते 18 वर्षाची मुले
अचकित 3 सुवर्ण, विवेक 3 रौप्य, प्रज्वल 3 कांस्य
15 ते 18 वर्षाच्या मुली
जानवी तेंडूलकर 3 सुवर्ण
इनलाईन स्पर्धेत विजयी झालेली स्केटर्स
6 वर्षाखालील मुले
मानवीत 3 सुवर्ण
6 ते 8 वर्षाची मुले
एडविन 2 सुवर्ण,1 रौप्य
अंशराज 1 सुवर्ण,2 रौप्य
6 ते 8 वर्षाच्या मुली
अदिती 3 सुवर्ण
साबिया 3 रौप्य
8 ते 10 वर्षाची मुले
सामांग 3 सुवर्ण, अविनाश पाटील 3 रौप्य, आयुष 3 कांस्य
10 ते 12 वर्षाच्या मुली
अबिरेल 3 सुवर्ण,अमिषा वेर्णेकर 3 रौप्य, राही जितकर 3 कांस्य
12 ते 15 वर्षाची मुले
आरशान माडीवाले 13 सुवर्ण
12 ते 15 वर्षाच्या मुली
जोए 3 सुवर्ण, अबेका 3 रौप्य
15 ते 18 वर्षाची मुले
शल्य तरळेकर 3 सुवर्ण
श्रेयश वजंत्री 3 रौप्य
वरील स्पर्धा यशस्वी करणेसाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे ऋषिकेश पसारे, विशाल वेसने, सतीश शेटे,विनायक पाटील, सोहम हिंडलगेकर, यांचे सहकार्य लाभले

