Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेला दुहेरी मुकुट*


 बेळगाव ता,01 अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, स्पर्धेत , देवेंद्र जिंनगौडा, शिंदोळी  शाळेने दुहेरी मुकुट  संपादन केला तर सत मीरा व शातीनिकेतन शाळेने विजेतेपद पटकाविले.

 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात देवेंद्र जिंनगौडा शाळेने शांतिनिकेतन स्कूल खानापूरचा 18- 15 असा पराभव केला, तर मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 17- 14 अशा गुण फरकाने पराभव केला,माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत देवेंद्र जीनगौडा शाळेने स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरचा 16- 14 अशा गुणप्रकाने पराभव केला, तर मुलींच्या गटातीत अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 22- 14 असा पराभव केला व या स्पर्धेचे विजेतेपद पटकावविले.

शाळेच्या माधव सभागृहात 
 या स्पर्धेच्या बक्षिस समारभाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी सुधीर गाडगीळ कृष्णा भट्ट, अशोक शिंत्रे,विद्याभारती जिल्हाअध्यक्ष माधव पुणेकर,संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी हरीश सोनार, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, शिवकुमार सुतार, सागर कोलेकर, श्रीकांत कांबळे, मंजुळा, गंगा गाणीकोप्प या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव वनक्षेत्र आणि धबधब्यांवर पर्यटकांना बंदी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई**देवगिरी गावात दोन वर्गखोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार अधिक चांगल्या सुविधा**डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पद्मश्री सन्मानाबद्दल अनिल बेनके यांचे अभिनंदन**संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश*संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश.देवगिरी गावात दोन वर्गखोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार अधिक चांगल्या सुविधाबेळगाव वनक्षेत्र आणि धबधब्यांवर पर्यटकांना बंदी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाईडॉ. प्रभाकर कोरे यांच्या पद्मश्री सन्मानाबद्दल अनिल बेनके यांचे अभिनंदन*बेळगावात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा सेवाभावी उपक्रम; श्रवण तपासणी व हिअरिंग एड वितरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*