Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*देवेंद्र जिनगौडा, हनिवेल,शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश*

 बेळगाव ता, 6. सहा खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विविध गटात आणि हनिवेल स्कूल,शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 या स्पर्धेच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून लैला शुगरचे संचालक सदानंद पाटील शांती निकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे तसेच शाळेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा भोसले विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील शांतिनिकेतन शाळेचे क्रीडाशिक्षक ओमकार गावडे सागर कोलेकर, शिवकुमार सुतार मान्यवर उपस्थित होते प्रारंभी सदानंद पाटील यांच्या हस्ते नेटपूजन व श्रीफळ वाढवुन  स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले, यानंतर खेळाडूंची ओळख करून खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले सदानद पाटील म्हणाले की अभ्यासाबरोबर खेळालाही महत्व देणे गरजेचे आहे मोबाईल पासून दूर राहणे तसेच आई-वडिलांच्या व शिक्षकांच्या अज्ञात राहून आपल्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे,

 यानंतर 14 व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या गटात देवेंद्र जीनगौडा,शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, हनिवेल स्कूल खानापूर, या संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*वडगावात शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक; बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीवर ठोस निर्णयाची तयारी**बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात**श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न**दिल्लीमध्ये आमदार अभय पाटील यांच्या कारला भीषण अपघात; इनोव्हा-स्विफ्टची धडक, सर्वजण सुखरूप**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.बेळगाव मार्केट पोलिसांची मोठी कामगिरी; CEIRच्या मदतीने 123 हरवलेले मोबाईल शोधलेअपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाला लक्ष्मी हेब्बाळकरांचा मदतीचा हात; रेल्वे अपघातातील रोहितच्या कुटुंबीयांना दिलासाराष्ट्रीय सब-ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावची दिशा होंडी चमकली; सुवर्णासह दोन रौप्यपदकांची कमाई