बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स गोवा मधील स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 300 च्या वर टॉप स्केटिंग पटूनी सहभाग घेतला होता या स्पर्धा गोवा मधील चिंचणीम येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांव च्या स्केटर्स नी चमकदार कामगिरी करत 6 सुवर्ण,1 कांस्य अशी एकूण 7 पदके जिंकली
प्राणिका मोटेकर 2 रौप्य,1 कांस्य,आरशान माडीवाले 3 सुवर्ण प्रीतम बागेवाडी 3 सुवर्ण
वरील सर्व स्केटर्स के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, विशाल वेसने,योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, निखिल चिंडक ,याचे प्रोत्साहन मिळत आहे

