LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Sports News

*नॉर्थ कर्नाटका रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये बेळगांव स्केटर्स ची चमकदार कामगिरी*

कर्नाटका रोलर स्केटिंग असो तर्फे शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर येथील स्केटिंग ट्रॅक वर खुल्या नॉर्थ कर्नाटका रोलर स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत सुमारे 350 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले होते .या स्पर्धेचे उद्घघाटन व बक्षीस समारंभ बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो अध्यक्ष उमेश कलघटगी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी अभिमन्यू दागा, सूर्यकांत हिंडलगेकर, कर्नाटका रोलर स्केटिंग असो चे जयकुमार विविध भागातून आलेले स्केटिंग पटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विजेत्या स्पर्धकना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले 

 विजेते स्पर्धक पुढील खालील प्रमाणे 
आदित्य तेगनुर 2 सुवर्ण, विद्यपन जेवर्गी 2 रौप्य, मोहम्मद कोतवाल 2 कांस्य, अंजली ढवळे 2 सुवर्ण विनमई 2 रौप्य, सुशविन हलपटी 1सुवर्ण, अद्विक वेणगी 1 रौप्य महंमद बाषा1 कांस्य, मान्यया कलघटगी 2 सुवर्ण आध्या होस्मनी 2 रौप्य, प्राणिका मोटेकर 1 कांस्य 1 सुवर्ण, लिटिका 1 सुवर्ण,1 कांस्य, सांमवी1 सुवर्ण, नमन कल्याणकर 1सुवर्ण, 1रौप्य, अन्वित 1 कांस्य,प्रीतम बागेवाडी 2 सुवर्ण, मोहम्मद महाबली 1रौप्य, 1कांस्य स्वस्तिक जेवर्गी 1कांस्य, ईशान पन्हाळकर 2 रौप्य, अद्विक चौगुले 2 सुवर्ण,वरद 1 कांस्य, गौसणीज मुल्ला 2 सुवर्ण, आहाणा गांजगिरी 1रौप्य, 1सुवर्ण, श्रेया मगर 1रौप्य,1 कांस्य, तनिषा 1 कांस्य,1 रौप्य,सार्थक चव्हाण 2 सुवर्ण, आयुष नाईक 1 सुवर्ण, 1रौप्य, राहत पटेल 1 कांस्य, ईशान अगदी 1 रौप्य, सुदीप सिन्हा 1 कांस्य, जैनिक शहा 1रौप्य, 1कांस्य, दुर्वा पाटील 1 सुवर्ण,1 कांस्य, नूरजना 1 कांस्य, 1 रौप्य प्रतिमा 1 कांस्य, 1 रौप्य, आरना 2 सुवर्ण, आर्या कदम 2 सुवर्ण, मल्लिकार्जुन पाटील 1 रौप्य सिद्धार्थ 1 कांस्य, शाश्वत विश्वकर्मा 1 सुवर्ण 1 रौप्य, सूफीयांन शाहबादी 1 रौप्य,1 कांस्य, शिवंत हिरेमठ 1 कांस्य, आराध्या पी 2 सुवर्ण, श्रीरी कूरी 1सुवर्ण,1 कांस्य सिंधू 2 कांस्य, प्रीती 1 रौप्य, ऋतरा दळवी 1 सुवर्ण, धनिषा परमार 1 कांस्य, सौरभ साळोखे 2 सुवर्ण, सिद्धार्थ पाटील 2 रौप्य, हनुमंत कदम 2 कांस्य, ऋत्विक दुबाशी 1 कांस्य, अनघा जोशी 1 रौप्य,1 सुवर्ण, स्नेहा पाटील 1 रौप्य, 1 कांस्य, तन्वी 2 कांस्य, जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, मैथिली 2 कांस्य 

 इनलाईन स्पर्धेत विजयी झालेली स्केटर्स 
हणमंत 2 सुवर्ण, जॅक पिंटो 2 कांस्य, दियान 2 सुवर्ण, मोहम्मद 2 रौप्य, अगस्त्य तोरगळ 2 कांस्य, इरा हणजे 1 रौप्य,1 सुवर्ण, अनुष्का 1 कांस्य,1 रौप्य, तन्वी 1 रौप्य,1 कांस्य, प्रियंका 2 कांस्य, पीयुष 2 सुवर्ण, विश्वतेज पवार 1 रौप्य, 1 सुवर्ण, आर्यन 2 कांस्य, विहान माशेलकर 1 कांस्य,1 रौप्य अवंती हुलमणी 2 कांस्य, चुनिरा शेख 2 कांस्य, मोहम्मद 1 सुवर्ण,1 रौप्य, प्रीतम 2 कांस्य, मनन अंबिगा 1 सुवर्ण, 1 रौप्य, चिराग 1 कांस्य l, अधिकरज्ज 2 रौप्य, श्रीशांत 2 कांस्य, जे कवींना 2 सुवर्ण, स्वरा दोडमणी 2 रौप्य, ऋतू 2 कांस्य, स्वरा पावसकर 2 कांस्य, अमिषा वेर्णेकर 2 सुवर्ण संजित 2 रौप्य, यशराज पाटील 2 कांस्य, अवनीश कामनवर 2 सुवर्ण, आरोही महारनूर 2 सुवर्ण, गौतमी 2 रौप्य, तनुश्री रेड्डी 2 कांस्य, शल्य तारळेकर 2 सुवर्ण, सिद्धी जैन 2 सुवर्ण, तुबा पठाण 2 रौप्य,आरना कूरी 1 कांस्य, संजना 1 कांस्य 

वरील स्पर्धा यशस्वी करणेसाठी चीफ रेफरी स्मृती,अक्षय सूर्यवंशी, मल्लिकार्जुन, शशिधर पाटील,
योगेश कुलकर्णी, सुरज शिंदे अजित शिलेदार,विठ्ठल गंगणे ऋषिकेश पसारे,विनायक पाटील, सोहम हिंडलगेकर, यांचे सहकार्य लाभले

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी नातेसंबंध दुरावत चालले आहेत : चन्नराज हट्टिहोळी यांची खंत**बेळगावचे बसवनकोळ जलशुद्धीकरण केंद्र महिनाअखेर सुरू होणार? राजू सेठ यांच्याकडून पाहणी**चार वर्षांच्या प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट; गोकाकमध्ये तरुणीचा मृत्यू!**दिवाळीच्या सणासुदीत बेळगावातील प्रमुख व्यापारी मार्गांवरील वाहतूक बंदी शिथिल करा!**प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याच्या शुभारंभासाठी श्री ज्योतिबा व काळभैरव देवांना अभिषेक**कुर्लीतील हलसिद्धनाथ यात्रेत बैलगाडी, घोडागाडी शर्यतींचा थरार; दानोळीच्या बैलजोडीला प्रथम क्रमांक**व्यापाऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी राजू सेठ मैदानात; रात्रीच घेतला विकासकामांचा आढावा!**पाच वर्षांच्या कठोर मेहनतीला यशाची काळी पट्टी! 'कम्प्लीट कराटे अकॅडमी'च्या ८ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट**मराठी माणसाच्या व्यवसायाला हात लावाल तर गाठ मराठी समाजाशी! विराट हॉटेल प्रकरणी बेळगावात संतापाचा उद्रेक!**नॉर्थ कर्नाटका रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये बेळगांव स्केटर्स ची चमकदार कामगिरी*