Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*22 वी खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार*

 

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर येथील स्केटिंग ट्रॅक वर 22 वी ओपन जिल्हा स्तरावर स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत सुमारे 250 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले होते .या स्पर्धेचे  बक्षीस समारंभ प्रियांका पत्तार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विविध भागातून आलेले स्केटिंग पटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विजेत्या स्पर्धकना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले 

 *विजेते स्पर्धक पुढील खालील प्रमाणे* 
अलौकिक पाटील 2 सुवर्ण, शौर्य पाटील 2 रौप्य, वैज् खाडे 2 कांस्य क्रिशा माने 2 सुवर्ण, अंजली ढवळे 2 रौप्य, वेदांत बनसुडे 2 सुवर्ण, शिवांक कुंडे 2 रौप्य, अद्विक चौगुले 1 रौप्य, विराज सुनारे 1 कांस्य, प्राणिका मोटेकर 2 सुवर्ण, अनुश्री सोलापूरे 2 रौप्य, रीवा नाईक 2 कांस्य, प्रीतम बागेवाडी 2 रौप्य, अतुल्य पाटील 2 सुवर्ण, पुष्कराज चव्हाण 2 कांस्य, क्रिशा पवार 1 सुवर्ण, 1रौप्य,वीरा पाटील 1 सुवर्ण,1 रौप्य, रिच्या इंगळे 1 कांस्य, रुही गुराले 1 कांस्य, जैनिक शाह 1 सुवर्ण, 1रौप्य, धैर्यशील 1सुवर्ण,1 रौप्य, राघव पटेल 2 कांस्य, ऋत्रा दळवी 2 सुवर्ण, जेवरिया सुतार 1 रौप्य, सौम्या 1कांस्य, 1रौप्य, आर्या कदम 2 सुवर्ण, सूफियान शहाबादि 2 कांस्य, आराध्या पी 2 सुवर्ण, दिव्या 2 रौप्य, आकलशवरी 1 कांस्य, सानिध्या 1कांस्य,यश दाबाडे 2 सुवर्ण, विवेक दोडबंगी 2 रौप्य, विश्वनाथ 2 कांस्य, जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, आराध्या वी पी 2 रौप्य, आरना पाटील 2 कांस्य, प्रकृती पोळ 2 सुवर्ण

 *इनलाईन स्पर्धेत विजयी झालेली स्केटर्स* 
जयतीर्थ 2 सुवर्ण, हंसराज 2 रौप्य, युवंश राजपूत 2 कांस्य, रनविजय भोसले 2 सुवर्ण, तन्वी दुधाळे 2 सुवर्ण, अभिनव घोडागाडे 2 रौप्य, आर्यन 1 कांस्य, विराज हॅनमोरे 1 कांस्य, वेणीशा बिरजू 2 सुवर्ण, साबिया शहाबादी 2 रौप्य, मनन अंबिगा 1 सुवर्ण,1 कांस्य, शिरीष चौगुले 2 रौप्य, राजवीर गुरव 2 कांस्य, अमिषा वेर्णेकर 2 सुवर्ण, राही जितकर 2 रौप्य, स्वरा दोडमणी 2 कांस्य, गौरव 2 सुवर्ण, संकेत माळी 2 रौप्य, श्रीवेद माने 1 कांस्य, अर्णव यादव 1 कांस्य, आरोही महारनूर 2 सुवर्ण, श्रीनिधि 2 रौप्य, आराध्या नाईक 2 कांस्य, वेदांत 2 सुवर्ण, शौर्या 2 रौप्य, समर्थ 2 कांस्य, प्रार्थना बी 1 सुवर्ण, 1कांस्य, प्रतिभा वाय 1 सुवर्ण, 1रौप्य, शल्य तरळेकर 3 सुवर्ण, जी श्री गौरी 2 सुवर्ण, सांची कडी 2 रौप्य, अन्विता पत्तार 2 कांस्य 

वरील स्पर्धा यशस्वी करणेसाठी योगेश कुलकर्णी, सुरज शिंदे अजित शिलेदार,विठ्ठल गंगणे ऋषिकेश पसारे,विनायक पाटील, सोहम हिंडलगेकर, यांचे सहकार्य लाभले

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव विशेष वार्तांकन शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ‘मॉन्टी फाउंडेशन’चा निर्धार!* *मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देणे गरजेचे : अविनाश भोसले**महादान २०२६’ अंतर्गत रक्तदानासह अवयवदान, नेत्रदान व देहदान जनजागृती अभियान विनायक नगर येथे २० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन**सायबर सुरक्षेचा धडा! मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य**22 वी खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी; कर्नाटक-महाराष्ट्रात सुमारे 15 ठिकाणी झडती*देवन बामणेची विश्वविजयाकडे झेप!श्री गणेश फेस्टिव्हलचा आज सांगता सोहळा; बेळगावातील नवरत्नांचा होणार गौरव*अपघातात जखमी झालेल्या शांताताईंची प्रकृतीची लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली विचारपूस**नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट; बेळगावला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी**बेळगाव शहरासाठी १५० BSNL 4G टॉवर्सची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन*