This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

internationalNational

*इस्रो सूर्य मोहीम लॉन्चिंग करण्याच्या मार्गावर*

*इस्रो सूर्य मोहीम लॉन्चिंग करण्याच्या मार्गावर*
D Media 24

इस्रो सूर्य मोहीम लॉन्चिंग करण्याच्या मार्गावर

सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली मोहीम दोन सुरू होणार आहे. इस्रो सूर्य मोहीम लॉन्चिंग करण्याच्या मार्गावर आहे. आदित्य l1 मिशन मोहिमेचे नाव असून सूर्याचे तापमान सूर्यकिरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम विशेषतः ओझोनचा थर आकाशातील हवामानाची गतिशीलता याचा अभ्यास या सूर्य मोहीम लॉन्चिंग मध्ये करणार आहे.

भारताची चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने सूर्याकडे जाण्याच्या तयारीत एक नवीन मोहीम आखली आहे दोन सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य L1 चे प्रक्षेपण होणार आहे.

अशी माहिती इस्रो ने दिली आहे. चंद्रयान तीन चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचायला 42 दिवस लागले तर आदित्य एल एक सूर्याभोवती पोहोचण्यासाठी साधारण चार महिने लागणार आहे श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण केल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी आदित्य एल एक पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर दूर असलेल्या लँग्वेज पॉईंट म्हणजेच l1 या ठिकाणी पोहोचेल.

मोहिमेमध्ये सौर क्रियाकलापांचा विवर होणारा परिणाम समजणार आहे. मोहिमेत सूर्याचा सर्व अभ्यास आहे. बरोबरच ताऱ्यांचा अभ्यासात सर्वाधिक मदत सुद्धा होणार आहे इस्रोच्या मते सूर्य हा आपल्या जवळचा तारा आहे ताऱ्यांच्या अभ्यासात हे आपल्याला सर्वात जास्त मदत करू शकते यातून मिळालेल्या माहितीनुसार इतर तारी आपल्या आकाशगंगा आणि खगोलशास्त्रातील अनेक रहस्य तसेच नियम समजण्यास मदत होणार आहे सूर्य आपल्या पृथ्वीपासून सुमारे पंधराशे कोटी किलोमीटर दूर आहे.

आदित्य L1 सूर्य लॉन्चिंग मोहिमेत फोटो स्पियर म्हणजेच सूर्याचा जो भाग आपण पाहतो तो क्रोमोस्फियर फोटो स्पेअर चा वरचा भाग आणि कोरोना म्हणजे सूर्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या त्याच्या बाह्य स्तराचा अभ्यास करणार आहे. त्रोनी चांद्रयान तिन्ही मोहीम यशस्वी केल्यानंतर आता सूर्य लॉन्चिंग मोहीम यशस्वी करण्याच्या मार्गावर आहे


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

24 Comments

Leave a Reply