This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*श्री हनुमान मंदीरात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  1. श्री हनुमान मंदीरात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

कपिलेश्वर रोड वरील  श्री हनुमान मंदीरात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे तीन वाजता हनुमान मूर्तीला अभिषेक करण्यात आला.त्यानंतर जन्मोत्सव झाला.जन्मोत्सव प्रसंगी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते

.जन्मोत्सव झाल्या नंतर पुरोहित महेश ग्रामोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राम नाम जप हवन करण्यात आले.हवन झाल्यावर महापूजा करून महा आरती करण्यात आली.दुपारी एक वाजता महाप्रसाद वितरण प्रारंभ करण्यात आले.महाप्रसाद झाल्यावर महा आरती करण्यात आली.

मंदिरात मंत्रपुष्पांजली देखील आयोजित करण्यात आली होती. किट्टू राजपूत आणि हनुमान भक्तांनी मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते.महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24