This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात तेरा प्रवासी जागीच ठार

खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात तेरा प्रवासी जागीच ठार

खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात 13 प्रवासी जागीच ठार

 

 

कणकवली जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात तेरा प्रवासी जागीच ठार तर 23 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

 

 

 

तर गोवा महामार्गावर रायगड नजीक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाले आहेत

 

 

 

त्यामुळे या दोन्ही भीषण अपघातात ठार झालेल्या मृतांची संख्या 22 वर पोचली आहे. यावेळी पहाटे पाच वाजता कार आणि ट्रकची धडक असून अपघात झाला तेव्हा वाहनांचा अक्षरशः चुरडा झाला होता

 

 

 

 

तर दुसऱ्या घटनेत खाजगी बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे बस उलटल्याने चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि 23 जण गंभीर जखमी झाले.या सर्व जखमेंवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.तसेच नऊ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्यामुळे बस अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

यावेळी दोन्ही घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी त्या त्या स्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. तसेच या दोन्ही घटनांची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply