This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*तिघा मटका बुकींना अटक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तिघा मटका बुकींना अटक

बेळगाव, ता. १२ काकती, मारिहाळ आणि शहापूर पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित येणाऱ्या विविध ठिकाणी मंगळवारी छापे टाकून तिघा मटका बुकींना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. काकती, मारिहाळ पोलिसांनी मटकाप्रकरणी दोघांना, तर शहापूर पोलिसांनी एका मटका बुकीला अटक केली. अशोक आनंद सुतार (वय ६५, रा. मलप्रभानगर, वडगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २,८०० रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. बसवेश्वर सर्कल येथे छापा टाकून ही कारवाई केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24