This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्या त्रिकुटांना केले पोलिसांनी गजाआड*

*मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्या त्रिकुटांना केले पोलिसांनी गजाआड*

मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्या त्रिकुटांना केले पोलिसांनी गजाआड

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्या त्रिकुटांना मार्केट पोलिसांनी गजाआड केले आहे तसेच त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्या जवळून एक लाख साठ रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त देखील केले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात या त्रिकुटांनी अनेक ठिकाणी चोरी केली होती या चेन स्कॅनरला पोलिसांनी गजाआड केले असून हे सर्वजण शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत.

हनीफ यल्लूरकर वय 36 दस्तगीर लाल साब जमादार व 28 संदेश किरण जाधव वय 25 सर्वजण राहणार शिवाजीनगर अशी पोलिसांनी अटक केलेले आरोपींची नावे आहेत त्यांच्याजवळून पोलिसांनी एक लाख साठ रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त केले आहे.

मार्केट पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस एसीपी एन व्ही बरमणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली असून पोलीस या त्रिकुटांना अटक करून त्याबाबत अधिक तपास करत आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply