This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*बापाने केला मुलीचा गळा दाबून खून*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बापाने केला मुलीचा गळा दाबून खून

मुलगी दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम करते ही गोष्ट समजताच बापाने आपल्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना कोलार मध्ये घडली आहे. यावेळी ही घटनेची माहिती समजताच प्रियकराने देखील स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली.

कीर्ती नावाच्या वीस वर्षीय तरुणीचा तिच्या बापाने गळा आवळून खून केला तर तिच्या प्रियकराने ही गोष्ट समजताच रेल्वेखाली झोपून देऊन आत्महत्या केली.

गंगाधर वय 23 असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.कोलार जिल्ह्यातील भंगार पेठ तालुक्यातील बोर्डागुरकी गावात ही घटना घडली असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

मुलगी लपून-छपून प्रेम करत असल्याची माहिती बापाला समजताच बापाने बापाने तिला संपवली असून त्याचे नाव कृष्णमूर्ती असे आहे सदर मुलाने म्हैसूर चेन्नई एक्सप्रेस रेल्वे खाली झोकुन देऊन आत्महत्या केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now