This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

विनाशकारी भूकंप व जोशी मठातील भूस्खलन यावर उद्या स्लाईड शो व व्याख्यान

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विनाशकारी भूकंप व जोशी मठातील भूस्खलन यावर उद्या स्लाईड शो व व्याख्यान

प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शुक्रवार दि.10 मार्च रोजी तुर्कस्तानमधील विनाशकारी भूकंप व जोशी मठातील भूस्खलन स्लाईड शो व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जी एस एस महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. प्रमोद हणमगोंड हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रामदेव गल्ली कार पार्किंग एरिया येथील गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रा आनंद मेणसे यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now