This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

निलजी हरे कृष्ण सत्संगतर्फे रौप्य महोत्सवी रथयात्रा उत्साहात.

निलजी हरे कृष्ण सत्संगतर्फे रौप्य महोत्सवी रथयात्रा उत्साहात.

निलजी हरे कृष्ण सत्संगतर्फे रौप्य महोत्सवी रथयात्रा उत्साहात.

सकाळ वृत्तसेवा बेळगाव ता,28. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन व हरे कृष्ण सत्संग भवन निलजी शाखा यांच्या संयुक्त विद्यामानाने रौप्य महोत्सवी रथयात्रा उत्साहात पार पडली.

यंदा निलजी येथील हरे कृष्णा सत्संग भवन शाखा यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भावकेश्वरी सीमादेवी ते हरे कृष्ण सत्संग भवन निलजी यादरम्यान रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, प्रारंभी उत्तम श्लोक प्रभुजींच्या हस्ते रथयात्रेची आरती करण्यात आली.

प्रमुख पाहुणे महादेव सोमनट्टी, मीरा देशपांडे, राघवेंद्र कुलकर्णी, ग्यानबा पाटील, वाली, सोमनाथ यांनी रथ ओढून चालना दिली, दोन दिवसीय कार्यक्रमात नगर संकीर्तन, कृष्ण कथा, वैष्णव भजन कीर्तन प्रवचन आरती व प्रसाद असा कार्यक्रम झाला कृष्णआश्रय प्रभुजी यांनी कृष्ण बलराम विषयी माहिती सांगितली, राजनारायण प्रभू व अमृत कृष्ण प्रभुजी यांनी हरिनामाचा नगर संकीर्तन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीरमण तर भक्ती भूगदास बसवंत पाटील यांनी आभार मानले.

 

 


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply