This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2023
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

महालक्ष्मी मंदिर मध्ये श्रध्दांजली सभेचे आयोजन

D Media 24

महालक्ष्मी मंदिर मध्ये श्रध्दांजली सभेचे आयोजन

विजापूरचे सिद्धेश्वर स्वामी यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 

 

येथील उषा कॉलनी जवळ येथील महालक्ष्मी मंदिर मध्ये त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर श्रद्धांजली कार्यक्रम बुधवारी सायंकाळी पार पडला.

 

 

 

प्रारंभी सिद्धेश्वर स्वामीजींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे सर्वांनी मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी या शब्दांजली कार्यक्रमाला नगरसेवक संदीप जीद्राळी व माजी नगरसेवक अनुश्री देशपांडे उपस्थित होते.

 

https://fb.watch/hSmh_d5A3s/

 

त्यानंतर बोलते वेळी नगरसेविकांनी स्वामीजींचे आदर्श आपल्या जीवनामध्ये अमलात आणून आपलं पण जीवन सुंदर करावं असं त्यांनी आपले व्यक्त केले.

 

 

यावेळी कल्पना हेगडे ,सरोजा हुबळी, सरस्वती भट, सुजाता पाटील, जेवी हिरेमठ ,सतीश मलवदे, नागेश पाटील ,प्रभू सौंदत्ती यांच्यासहित महिलावर्ग व मंदिर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

 

 


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply