This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*गणेबैल जवळील महामार्गावर गंभीर अपघात*

*गणेबैल जवळील महामार्गावर गंभीर अपघात*

गणेबैल जवळील महामार्गावर गंभीर अपघात

खानापूर बिडी तालुका येथील एक युवक काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा हत्तरगुंजी गणेबैल जवळ महामार्गावरून जात असताना गंभीर जखमी झाला.

योगेश गुंडू पालेकर राहणार बिडी असे त्याचे नाव असून तो हतरगुंजीहून गणे बैल कडे जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवितांना हा अपघात घडला या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

त्याला उपचाराकरिता खानापूर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.

सदर अपघात हा सर्विस रोड नसल्यामुळे घडल्या असल्याचे निष्पन्न झाले असून या मार्गावर आणि अपघात होऊ नये याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योग्य उपाय योजना राबवावी अशी मागणी वाहनधारक करत आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply