This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बेळगावमध्ये शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगावमध्ये शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवसेनेच्या हुतात्म्यांनी बलिदान दिले याची आठवण म्हणून आज अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सदर बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम सम्राट अशोक चौक मध्ये पार पडला.

याप्रसंगी 8 फेब्रुवारी 1969 साली छेडण्यात आलेल्या शिवसेनेच्या आंदोलनात 67 हुतात्मे झाले. त्यामुळे या हुतात्म्यांना आज मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, प्रवीण तेजम महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर किरण गावडे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके ,रामचंद्र मोदगेकर , नगरसेविका वैशाली भातकांडे , माजी महापौर सरिता पाटील ,वर्षा अजरेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24