This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*आमदार अभय पाटील यांचा दक्षिण मध्ये रोडशो*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार अभय पाटील यांचा दक्षिण मध्ये रोडशो

 

दक्षिण मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉक्टर केशव प्रचार मौर्य हे बेळगावला आले होते.

यावेळी आमदार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेला रोड शो ला त्यांनी उपस्थिती दर्शविली यावेळी रोड शो ला सराफ गल्ली पासून सुरुवात झाली.

त्यानंतर तेथून चावडी गल्ली मल्लिकार्जुन देवस्थान येथील विविध मार्गावर फिरवून रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी या रोड शो ला भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी महिला मंडळाच्या सदस्य युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी सर्वांनी आमदार अभय पाटील यांची जोरदार घोषणाबाजी केली. दक्षिण ला पुन्हा अभय पाटीलच अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला आणि अभय पाटील यांचा विजय असो अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीला आपला पाठिंबा व्यक्त केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now