This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हृदयविकाराच्या धक्क्याने रवींद्र कुलकर्णी यांचे निधन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हृदयविकाराच्या धक्क्याने रवींद्र कुलकर्णी यांचे निधन

 

कावेरी नगर येथील रहिवासी रवींद्र कुलकर्णी (६०) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने शुक्रवारी निधन झाले.अनेक धार्मिक संघटनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कणव संघटनेचे सचिव म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती.अनेक गरीब हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली होती.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now