This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

शपथ घेण्याचा कृतीचा  नारळ फोडून निषेध

शपथ घेण्याचा कृतीचा  नारळ फोडून निषेध

शपथ घेण्याचा कृतीचा  नारळ फोडून निषेध

 

ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी रांगोळी स्पर्धेनिमित्त मिक्सर देण्याचा घाट घातला होता. तसेच नारळावर हात ठेवून शपथ घेण्यास नागरिकांना भाग पाडत होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल झाला होता तर आता होनिहाळ गावामध्ये स्वाभिमानी होनिहाळ ग्रामस्थांनी नारळावर हात ठेवून शपथ घेण्याचा कृतीचा निषेध नारळ फोडून केला आहे.

 

यावेळी स्वाभिमानी ग्रामस्थांनी आपला स्वाभिमान कोणत्याही गोष्टीसाठी गहाण ठेवणार नसल्याचे सांगितले तसेच नारळ पडून निषेध केला आहे.

यावेळी सर्व ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी लक्ष्मी ताई हेब्बाळकर यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या त्यामुळे होण्या गावांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी आपण कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही.
तसेच योग्य उमेदवाराला मतदान करणार असल्याचा कडक इशारा नारळ फोडून दिला आहे


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply