This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*जारकीहोळी यांच्या साधेपणाचे जनतेतून होत कौतुक*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जारकीहोळी यांच्या साधेपणाचे जनतेतून होत कौतुक

 

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या साधेपणाचे जनतेतून कौतुक होत आहे.कारण त्त्याचा आज साधेपणा जनतेच्या दृष्टीस पडला .येथील शहरातील क्लब रोडवरील महावीर कॅन्टीनमध्ये मंत्री जारकीहोळी यांनी नाश्ता करून पुन्हा आपण सामान्यच असल्याचे दाखवून दिले आहे.

नेहमी आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे सतीश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाची भूमिका सोडून सर्वसामान्यांप्रमाणे महावीर कॅन्टीनमध्ये थांबून न्याहारीचा आस्वाद घेतला.

सध्या मंत्र्याचा उभे राहून नाश्ता करतानाचा फोटो सोशल मीडियावर पाहणाऱ्या जनतेने मंत्री सतीश जारकीहोळी यांचे कौतुक करत आहेत .यावेळी त्यांच्यासोबत महेश कडपट्टी यांच्यासह अनेक नेते देखील होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now