This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नायक व कारभारी यांचा झाला पठाभिषेक*

*नायक व कारभारी यांचा झाला पठाभिषेक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नायक व कारभारी यांचा झाला पठाभिषेक

समाजाचे कार्य चांगले चालावे याकरिता श्री दुर्गादेवी बंजारा समाज कैमाभिवृद्धी संघ कलमेश्वर नगर व न्यू वैभव नगर तांडा यांच्या वतीने नायक व कारभारी यांच्या पगडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या समाजाच्या नायकपदी सुरेश इराप्पा राठोड यांची निवड करण्यात आली तर आनंद सोमवार यांची कारभार पदी निवड करण्यात आली यावेळी त्यांच्या डोक्याला पगडी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.

समाजाचे हित जाणून घेऊन तसेच नागरिकांच्या सर्व समस्या समजून घेऊन आपण समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे नायक सुरेश इराप्पा राठोड यांनी सांगितले.

त्याचबरोबर सर्वांना घेऊन सर्वांच्या एकमताने आपण कार्य करून सर्वांना एकत्रित पुढे येण्यास मदत करू अशी ग्वाही यावेळी नायक आणि कारभार पदी निवड झालेल्या सुरेश इरापा राठोड आणि आनंद सोमाप्पा यांनी दिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24