This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मंगळागौर स्पर्धेचे आयोजन*

*मंगळागौर स्पर्धेचे आयोजन*

मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

कलागुणांना वाव मिळावा आणि खेळातून त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनावे हा हेतू घेऊन एंजल फाउंडेशनने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

मंगळागौर ही श्रावण महिन्यात साजरी करण्यात येते. मात्र श्रावणात उपवास सण उत्सव वार येत असल्याने महिलांना यातून म्हणावा तसा वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातील कलागुण बाहेर यावे त्याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी ऑक्टोबर 11 रोजी मंगळागौर स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना प्रथम क्रमांकाला 10000 द्वितीय क्रमांकाला 7000 आणि तृतीय क्रमांकाला 5000 रुपये प्रकाराचे बक्षीस दिले जाणार आहे. याकरिता प्रवेशफी फक्त 500 रुपये ठेवण्यात आली असून महिलांनी एंजल फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेची वेळ: 3 -6 पर्यंत

स्पर्धेचे ठिकाण:जैन दिगंबर बोर्डिंग हाॅल मानिकबाग, ओल्ड पी बी रोड श्री रेणुका देवी मंदिर मागे बेळगाव.

अधिक माहितीसाठी संपर्क:माया 7676826871,कमल 9686587421


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply