This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आवाज कोणाचा ? सावगावात भीतीचे वातावरण*

*आवाज कोणाचा ? सावगावात भीतीचे वातावरण*

आवाज कोणाचा ? सावगावात भीतीचे वातावरण

सावगाव गावात रात्रीच्या वेळी गुढ आवाज येत असल्याने गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे
या गावात दररोज रात्री ओरडण्याचा आवाज येत असल्याने सर्व ग्रामस्थांनी घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे.

दररोज वेळी अवेळी गुढ आवाज येत असल्याने संपूर्ण गाव सध्या भीतीच्या छायेखाली वावरत आहे. या गावातील काही नागरिकांनी हे आवाज रेकॉर्ड सुद्धा केले आहेत मात्र हा आवाज कोणाचा आणि कशाचा आहे हे मात्र कळू शकले नसल्याने दहशत माजली आहे.

गावामध्ये आवाज येत असल्याने गावातील महिला तसेच लहान मुलांनी धास्ती घेतली आहे तसेच या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी सावगाव गावातून होत आहे.

गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू असल्याने गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हा गुढ आवाज ऐकल्यानंतर गावातील कुत्री सुद्धा जोरजोरात भुंकत असल्याचे पाहायला मिळाले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply