This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आता हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल मिळणार परत*

*आता हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल मिळणार परत*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल मिळणार परत

सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर या सुविधेचा वापर करून आता हरवलेले मोबाईल पुन्हा वापस मिळणार आहे. या सुविधेमुळे फक्त हरवलेले नाहीस तर चोरीला गेलेले मोबाईल सुद्धा शोधले जात आहेत़

सी ई आय आर या सुविधेचा वापर करून आतापर्यंत चोरीला गेलेले मोबाईल आणि हरवलेले मोबाईलचा शोध घेऊन ते मूळ मालकाकडे करण्यात आलेले आहेत.

आपल्या कोणाचाही मोबाईल हरवला असल्यास किंवा चोरीला गेलेला असल्यास त्या संदर्भात सीईआर पोर्टलवर किंवा जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन रिचार्ज तक्रार करण्यात यावे आपला मोबाईल पुन्हा आपल्या ताब्यात मिळून घ्यावा असे आवाहन पोलीस आयुक्त कार्यालयातून एका परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

सी ई आय आर हे सुविधा वापरून आतापर्यंत 18 जणांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सीईएन पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्याचें पोलीस आयुक्ता आणि उपायुक्तांनी कौतुक केलेले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24