LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
International News

बेळगावच्या विकास पाटणेकर यांच्या चित्रांची पॅरिसमध्ये चर्चा; प्रदर्शनाची घोषणा

बेळगावच्या विकास पाटणेकर यांच्या चित्रांची पॅरिसमध्ये चर्चा; प्रदर्शनाची घोषणा

बेळगावातील चित्रकार विकास पाटणेकर यांच्या चित्रांच्यावर पॅरिस येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात क्रॉसड ग्लानसिस या पुस्तकात विकास यांच्या प्रकाशित झालेल्या चित्रावर चर्चा करण्यात आली. या पुस्तकातील विकास यांच्या चित्रावर जगभरातील अनेक समीक्षकांनी कौतुक केले आहे.चर्चासत्रात सहभागी झालेल्या समीक्षक आणि चित्रकारांनी विकास पाटणेकर यांच्या चित्रविषयी आपली मते व्यक्त करून वैशिष्ट्ये सांगितली. रोक डी अंथेनर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन बेनेडिक्त जोबे डुवाल यांनी आयोजन केले होते. पुढील काळात विकास पाटणेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन पॅरिस मध्ये आयोजित करण्याचे आयोजकांनी जाहीर केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
अभय पाटील यांची तेलंगणाच्या सह-प्रभारीपदी पुन्हा नियुक्ती; बेळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांचा जल्लोष*उत्तर कर्नाटकात गणेशोत्सवाचा उत्साह; ५ जिल्ह्यांत १५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती*बेळगावच्या विकास पाटणेकर यांच्या चित्रांची पॅरिसमध्ये चर्चा; प्रदर्शनाची घोषणा*बेळगाव महापालिकेत भक्तिमय वातावरण; ११ दिवसांच्या गणेशोत्सवात सत्यनारायण पूजेसह महाप्रसादाचे आयोजन**गणेशोत्सव मंडपात साकारला श्री देवदादा सासनकाठी देवस्थानाचा हुबेहूब देखावा श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळातर्फे महाआरती; डमरूच्या निनादात रंगला भक्तिमय सोहळा*31333 रुपयांचे रोख, फिरता चषक अन् सायकल; बेळगावात ‘जय गणेश’ शरीरसौष्ठव स्पर्धेची रंगत*तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा देदीप्यमान विजय; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ सज्ज**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!**मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?*