Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
International News

*डॉ. रामचंद्र भागवत यांचे कीर्तन व शास्त्रीय गायन कार्यक्रम शहापूर येथे*

बेळगाव, दि. ७ - डॉ.रामचंद्र भागवत,लखनौ, यांचा कीर्तन व शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील
श्री.विठ्ठल मंदीर (जुने) येथे आयोजित करण्यात आला आहे.
कीर्तन शनिवार दि.११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता कीर्तन आणि रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सारंग कुलकर्णी, व हृषिकेश हेर्लेकर संवादिनी साथ करणार आहेत. तबला साथ
अंगद देसाई करणार आहेत.कीर्तन आणि गायनाच्या कार्यक्रमाचा भक्त आणि संगीत प्रेमिनी लाभ घ्यावा असे विठ्ठल मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडक नियमावलीचा इशारा; DJला परवानगी नाही, रात्री १० नंतर आवाज बंद**लाखो फॉलोअर्सच्या ‘क्यूट कपल’च्या नात्यात वादळ? अिखिलचा गंभीर आरोप**अफूची वाहतूक करणारा 62 वर्षीय संशयित ताब्यात, 2 किलो 988 ग्रॅम मुद्देमाल जप्त**मधुमेही महिलेच्या न भरून येणाऱ्या जखमेत सुधारणा** गोकाक**कर्नाटकात गुटखा-पानमसाल्यावर एक वर्षाची बंदी; उत्पादनापासून विक्रीपर्यंत सर्व व्यवहारांवर निर्बंध**बेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोप; मराठी भाषिकांत तीव्र नाराजी**मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन व जिनिव्हा कन्व्हेन्शन दिन उत्साहात**डी.के. शिवकुमार सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप; कुणाला कोणते खाते? पाहा संपूर्ण यादी**‘तिरंगा ऑन व्हील्स’! तरुण सायकलस्वारांची येळ्ळुर किल्ल्याकडे देशभक्तीची सवारी*