Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*इनामदार शुगर्समध्ये बॉयलर स्फोटात तीन ठार, सहा गंभीर जखमी*

इनामदार शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्यात बॉयलरचा स्फ़ोट होऊन तीन कामगार जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर भाजल्याने त्यांची स्थिती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील साखर कारखान्यात ही दुर्दैवी घटना घडली.

साखर कारखान्यात सध्या गळीत हंगाम सुरु आहे. नेहमी प्रमाणे गळीताचे काम सुरु असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फ़ोट झाला आणि गरम पदार्थ अंगावर पडल्याने तीन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एकाला बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

https://youtube.com/shorts/VfO3jvTPFaI?si=UiyOaCDiREUsvJkF

अन्य जखमीना झिरो ट्रॅफिक व्यवस्था करून तातडीने बेळगावच्या के एल इ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस आणि कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याला भेट दिली. बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी के एल इ इस्पितळाला भेट देऊन महिती घेतली.या घटनेची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*