Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*पीएसआय पदावर निवड झालेल्या श्रुती पाटील यांचा सन्मान*

बेळगाव :
मराठी शाळेत शिक्षण घेतलेली व कन्नड भाषेत परीक्षा देत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झालेल्या श्रुती पाटील यांचा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात किट्टूर कर्नाटक सेना व विविध दलित संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. साध्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

श्रुती पाटील यांचा प्रवास तरुणाईसमोर आत्मविश्वास, ध्येयवेड आणि कष्टाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.बेळगाव मार्केट पोलिसांची मोठी कामगिरी; CEIRच्या मदतीने 123 हरवलेले मोबाईल शोधलेअपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाला लक्ष्मी हेब्बाळकरांचा मदतीचा हात; रेल्वे अपघातातील रोहितच्या कुटुंबीयांना दिलासाराष्ट्रीय सब-ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावची दिशा होंडी चमकली; सुवर्णासह दोन रौप्यपदकांची कमाईकेसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी : किरण जाधवबेळगावची वेगा ऑटोची जगभरात झेप; १.०५ किलोचे AXOR X Carbon हेल्मेट बाजारातश्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेचा दमदार आर्थिक आलेख; ६२.३७ लाखांचा नफा, सभासदांना १३ टक्के लाभांशकेसरेकर दाम्पत्य हत्याकांडाने बेळगाव पेटले; न्यायासाठी मराठा समाजाचा विराट मोर्चा