LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*हिंडलगा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडला; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह*

बेळगावजवळील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारागृहातील तपासणीदरम्यान आणखी एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित पाहणीदरम्यान डिटेन्यू विभागात अधिकाऱ्यांना एक किपॅड मोबाईल आढळून आला. हा मोबाईल नेमका कोणाकडे होता, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

या घटनेनंतर कारागृह अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून कारागृह परिसरात मोबाईल तसेच अन्य आक्षेपार्ह वस्तू सापडण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी आणि तपासणी यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*