LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे मोठ्या थाटात आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन *


बेळगांव मधील प्रसिद्ध व नामवंत शाळा बिर्ला इंटरनॅशनल स्कूल व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून पूर्व विभागीय, पश्चिम विभागीय, उत्तर विभागीय, दक्षिण विभागीय व सेंटर विभागीय  अश्या 28 राज्यातून,8 केंद्रशासित प्रदेश व 7 देशातून गल्फ विभागातील दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, यू ए इ, बहरीन, शारजा, येमेन आणि कुवेत येथून सुमारे 1200 च्या वर टॉप स्केटिंग स्पर्धक उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धा दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर 2026 या दरम्यान शिवगंगा स्पोर्ट्स क्लब आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकवर होणार आहे तर रोड वरील स्पर्धा बी एस एन एल ऑफिस समोरील रोडवर होणार आहे आज या स्पर्धेचे उद्घघाटन बेळगांव दक्षिण चे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन मोठ्या थाटात झाले यावेळी बिर्ला इंटरनॅशनल स्कूल च्या प्रिन्सिपल स्पूर्ती, यांनी आमदार अभय पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला व सर्व स्केटर्स ना मार्गदर्शन केले यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे मुख्याध्यापक डॉ प्रेमानंद जाधव, बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो अध्यक्ष उमेश कलघटगी, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्षा ज्योती चिंडक,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर  देश विदेशातून आलेले स्केटर्स पालक,बिर्ला इंटरनॅशनल चे शिक्षक व त्यांचे स्टाफ आणि ईतर अनेकजण या उद्घघाटन समारंभाला उपस्थित होते

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*KSIIDC संचालकपदी निवड झाल्याबद्दल मल्लेश अण्णा चौगुले यांचा सत्कार**ग्रामीण भागातील मधुमेह रुग्णांना आता गावातच नेत्रतपासणीची सुविधा!**संपगाव आर.ई.एस. हायस्कूलमध्ये रेडक्रॉस, प्रथमोपचार व रस्ता सुरक्षा कार्यशाळा**मडगावचा 117वा दिंडी उत्सव सुरू; राज्यस्तरीय महोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ**राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट; देशभरातील शेतकरी संघटनांना एकत्र आणण्यावर चर्चा*जी. एस. एस. पी. यू. कॉलेजमध्ये ‘रेझोनन्स 2026’ला उत्साहात प्रारंभ*कणबर्गीत नवनिर्मित राधाकृष्ण मंदिराचे लोकार्पण; जगदीश शेट्टरांसह मुर्गेंद्र गौडा पाटील उपस्थित**बेळगावातील पेंडाल-इलेक्ट्रिकल व्यावसायिकांचा स्नेहमेळावा उत्साहात**🏆 मारिहाळ पीकेपीएसला पुन्हा राज्यस्तरीय उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार**सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे मोठ्या थाटात आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन *