बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर्स सर्वेश रुपेश पाटील याने बंगलोर येथे झालेल्या खुल्या स्पीड राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकून चमकदार कामगिरी केली या स्पर्धेमध्ये सुमारे 500 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता
सर्वेश रुपेश पाटील 1 कांस्य
सर्वेश हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी,विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गर्शनाखाली सराव करत असून त्याला डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असो चे सेक्रेटरी इंदुधर सीताराम व त्यांच्या आई वडिल यांचे प्रोत्साहन मिळत आहे
