This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शाळेच्या  आवारात चिखलाचे साम्राज्य*

*शाळेच्या  आवारात चिखलाचे साम्राज्य*

शाळेच्या  आवारात चिखलाचे साम्राज्य

बेळगाव तालुक्यतील कंग्राळी (KH) गावांच्या शाळा परिसरात सर्वत्र पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली.

पण, शाळा परिसरातील फूटभर पाणी साचून आहे. परिणामी मैदानावर संपूर्ण चिखलमय असल्याने शाळेय मुलांना अक्षरशा ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बेळगाव परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी अनेक शाळा परिसरात अद्याप पावसाचे पाणी साचून राहिले आहे असे चित्र आहे. आज शाळा सुट्टी दिली असल्याने विद्यार्थांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे मात्र असले तरी उद्या पर्यंत पाणी कमी होण्याची गरज आहे.

मागच्या पाच दिवसांपासून या शाळेच्या विद्यार्थांचे हाल सुरू आहेत. मात्र, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याने पालक व विद्यार्थी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply