This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

| Latest Version 9.4.1 |

National

*मडगाव-मुंबई वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द*

*मडगाव-मुंबई वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द*
D Media 24

मडगाव-मुंबई वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द

मडगाव – ओडिशा येथे रेल्वे अपघातामुळे आज शनिवारी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरुन मुंबईला निघणाऱ्याा वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.ओडिशा राज्यात मोठा रेल्वे अपघात झाला आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव हे तातडीने तेथे रवाना झाले आहेत.

कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आज होणार कार्यक्रम रद्द होणार असल्याचे सांगितले. लवकरच पुढील तारीख निश्वित केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

2 Comments

  • Just want to say your article is as astonishing. The clarity in your post is simply excellent and i can assume you’re an expert on this subject. Well with your permission allow me to grab your RSS feed to keep up to date with forthcoming post. Thanks a million and please keep up the rewarding work.

  • Magnificent website. Lots of useful information here. I am sending it to several friends ans also sharing in delicious. And certainly, thanks for your sweat!

Leave a Reply