This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*1980 ते 2020 पर्यंतच्या मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा*

*1980 ते 2020 पर्यंतच्या मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1980 ते 2020 पर्यंतच्या मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा

मराठा मंडळ पॉलिटेक्निक बेळगाव येथे माजी विद्यार्थी फेस्ट 2023 या शीर्षकाखाली 10 जून 2023 रोजी माजी विद्यार्थी मेळावा
आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची जाहिरात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून करण्यात आली होती .त्यामुळे कार्यक्रमाच्या दिवशी 1980 ते 2020 पर्यंतच्या डिप्लोमाचे सुमारे 300 माजी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आनंदोस्तव साजरा केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता नीलकंठ आहेर,सचिन गोलप शारजाह येथील प्रकल्प व्यवस्थापकUAE सुरेश यादव उद्योगपती, अरुंदती राजपूत, गिरीश भुती उद्योगपती, अमित बुगड उपस्थित होते.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांचे फीड बॅक, त्यांचे अनुभव, तंत्रज्ञानावरील सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम गायन आणि नृत्य सादरीकरणासह मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी समन्वयक काव्या पीजे, धीरज श्रीवतास्तव आणि मुस्कान सौदागर यांनी केले.
यावेळी प्राचार्य रविकुमार एस सूर्यवंशी, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव चेतन बैलूर, शोधन चौगले, आशा तोरवी, जी जी उप्पिन, महेश जवळकर, उपस्थित होते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, माजी विद्यार्थी फेस्ट 2023 प्रयत्नांनी यशस्वी केला.

तसेच यावेळी विद्या पाटील, दीपक तराळे, सुचिता पाटील, संचल जाधव, राहुल कडोलकर, प्रणम राणे, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24