This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महावीर जन्म कल्याणक महोत्सव : विविध कार्यक्रमांचे आयोजन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महावीर जन्म कल्याणक महोत्सव : विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेळगावी ..31 : भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरी करण्याचा एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च 30 रोजी उत्सह सखीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विशेषत: महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात रांगोळी चित्रकला स्पर्धा, तोरण बनवण्याची स्पर्धा, आंबा फळ पाककला स्पर्धा, समूह नृत्य, फॅशन शो, कार्यक्रम अतिशय यशस्वी झाले.या सर्व कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, जितो चेरमन मुकेश पोरवाल, डॉ. अभिनंदन हंजी, तुषार बाळासाहेब पाटील आदी अतिथी म्हणून आले होते. उत्सह सखी संस्थेच्या माधुरी लेंगडे, तृप्ती मांगले, सुप्रिया सूजी, सुकन्या सूजी व उत्सह सखी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी साठी विशेष परिश्रम केले .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now