This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

खानगाव खुर्द *ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानगाव खुर्द ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात

खणगाव खुर्द ग्रामदेवतेची 17 वर्षांनी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरली होती.यावेळी यात्रे च्या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर एम चौगुले उपस्थित होते.

सदर यात्रा बसवांना मंदिर गोकाक रोड खनगाव खुर्द येथे गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी पार पडली.यावेळी या ठिकाणी समाज प्रबोधनकार युवा कीर्तनकार ह भ प शिवलीलाताई पाटील यांनी उपस्थित भाविकांना आपल्या कीर्तनातून जागृत केले.

यावेळी या यात्रेला करिता अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये  माजी आमदार मनोहर किणेकर , वकील श्याम पाटील , वकील सुधीर चव्हाण ,वकील आर आय पाटील, रमाकांत कोंडुसकर ,शुभम शेळके ,चेतन पाटील, रामचंद्र मोदकेकर, अंकुश केसरकर ,श्रीकांत कदम, भरत पाटील ,मारुती शिंदे ,राजू बाबू गावडे ,बाबू कुरबळ, मनोज पावशे ,शिवाजी सुंठकर, भागोजी पाटील, यासह अनेक मान्यवरांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी 17 वर्षांनी पार पडलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेकरिता उपस्थिती लावली आणि देवीचे दर्शन घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24