This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कपिलेश्वर मंदिर तसेच कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवारी यात्रेचे स्वरूप प्राप्त*

*कपिलेश्वर मंदिर तसेच कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवारी यात्रेचे स्वरूप प्राप्त*

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कणबर्गी येथील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर येथे शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी येथील परिसरेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

गेल्या 53 वर्षांपासून परंपरा असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर येथे श्रावण सोमवार निमित्त परंपरेप्रमाणे आजही महाप्रसाद उत्साहात पार पडला यावेळी भाविकांनी सिद्धेश्वराच्या दर्शनाकरिता लक्षणीय गर्दी केली होती.

सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले त्यानंतर दुपारी महाप्रसाद वितरित करण्यात आला.

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर

येथील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त रुद्राभिषेक करण्यात आला तसेच रुद्र पठण देखील पार पडले यावेळी अनेक महिलांनी मंदिरात येऊन कपिल नाथाचे दर्शन घेतले. येथील मंदिरात सुद्धा शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply