This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*ज्योतिर्लिंग देवस्थान आज नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापने दिवशी वैष्णव देवीची प्रतिष्ठापना*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान आज नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापने दिवशी वैष्णव देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच नवरात्रीच्या दररोज मंदिरामध्ये केदार विजय ग्रंथाचे पठण देखील करण्यात येत आहे.

तसेच रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अष्टमी दिवशी देवीचा मंदिरामध्ये चंडी होम गोंधळ घालून जागर करण्यात येणार आहे. तसेच नवमी दिवशी पूजन करून दसऱ्या दिवशी बसवान गल्ली येथील बेळगावच्या लक्ष्मीला नार्वेकर गल्ली येथील देवस्थानच्या वतीने खन ओटी भरून शीलांगण मैदान येथे जोतिबा देवाची पालखी नेऊन दसरोशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

तसेच मंदिरामध्ये पालखी येऊन नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळ तर्फे देण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now