This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*ज्योती कोरी 6व्या ऑल इंडिया फिनस्विमिंग फेडरेशन कप 2023 मध्ये चमकली*

*ज्योती कोरी 6व्या ऑल इंडिया फिनस्विमिंग फेडरेशन कप 2023 मध्ये चमकली*

ज्योती कोरी 6व्या ऑल इंडिया फिनस्विमिंग फेडरेशन कप 2023 मध्ये चमकली

नुकत्याच संपन्न झालेल्या 6व्या ऑल इंडिया फिनस्‍विमिंग फेडरेशन कप 2023 मध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव कॉम्प्लेक्स (तालकाटोरा स्टेडियम) नवी दिल्ली, अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया द्वारा आयोजित, 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023,जलतरणपटू क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या ज्योती एस कोरी यांनी उत्कृष्ट कामगिरी करून 5 पदके मिळवून कर्नाटक राज्याचे नाव उंचावले आहे.

तिने 1 सुवर्ण आणि 4 रौप्य पदके हस्तगत केली आहेत .तिला उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर या प्रशिक्षकांच्या सजग मार्गदर्शनाखाली ती KLE च्या सुवर्णा JNMC जलतरण तलाव (ऑलिम्पिक आकार) बेळगाव येथे पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

तसेच तिला डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन केएलई सोसायटी), श्री. जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), Rtn. अविनाश पोतदार, श्रीमती. मानेक कपाडिया, श्रीमती. लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे तसेच तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply