This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*यात्रे आधीच कामे पूर्ण करण्याच्या सूचना*

*यात्रे आधीच कामे पूर्ण करण्याच्या सूचना*

यात्रे आधीच कामे पूर्ण करण्याच्या सूचना

मंगाई देवीची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने या भागातील आमदारांनी येथे येऊन पाहणी केली आणि या भागात सर्व ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

वडगाव येथील ग्रामदैवत मंगाई देवी मंदिर परिसरात सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली तसेच येथील पंचमंडळींनी आमदार अभय पाटील यांच्याकडे या भागात कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा याबद्दल माहिती दिली.

तसेच आमदारांनी सुद्धा लवकरात लवकर यात्रेच्या आधी येथील सर्व कामे पूर्ण करून देऊ अशी ग्वाही दिली तसेच येथील सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आणि आमदारांना दिल्या.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply