This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सन्मान*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  1. बेळगाव:  कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या  अध्यक्ष उपाध्यक्षपदी नव्याने निवड झालेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा सन्मान कार्यक्रमाचा आयोजन कडोली येथे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नु कटांबळे ,मंत्री सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव राहुल जारकीहोळी उपस्थित होते.कडोली जिल्हा पंचायत मधील अगसगा, हंद्दीगनुर,केदनुर,कडोली, कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार राहुल जारकेवाडी यांच्या हस्ते करण्यात आला .

तसेच अलतगा, अगसगा, चलवेनट्टी म्हाळेनट्टी, हंदिगनुर,कुरीहाळ, मण्णिकेरी येथील देवस्थान पंचकमिटीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. तसेच अगसगा,हद्दीगनूर,कुरिहळ येथील पी के पी एस सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now