This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2023
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*वर्धापन दिनानिमित्त यांचा झाला सन्मान*


वर्धापन दिनानिमित्त यांचा झाला सन्मान

बेळगांव: दिनांक 20/8/2023 रोजी बेळगाव मच्छी येथील निराशेत केंद्र मध्ये शांताई वृद्धाश्रमाचा पंचविसावा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला हे वर्ष शांताई वृद्धाश्रमाचा पंचवीस वर्ष येत्या डिसेंबरला पूर्ण होणार आहे त्यामुळे दर महिन्याला एक वेगळे संस्कृती कार्यक्रम घेण्यात येत आहे त्याचबरोबर निराशेत केंद्र मधील दीडशे जणांचा सांभाळ करत असलेले स्टाफ व सुप्रीडेंट मल्लेशप्पा मेगडी यांचा सत्कार बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त श्री अशोक दुर्गुंडी बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री संजय डोम गोळ तसेच यंग बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष आलंन विजय मोरे श्री प्रभाकर नागरमुनोळी तसेच मारिया मोरे नागेश बोभाटे कॉन्ट्रॅक्टर मंजुनाथ यांच्या हस्ते सर्व स्टाफचा सन्मान करण्यात आला.

सन्मानच स्मृतीचिन्ह शाल आणि भेटवस्तू देऊन केलेला कामाचा कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त श्री अशोक दुडगुंडी यांनी निराशेत केंद्राचं व शांताई वृद्धाश्रमाचा तोंड भरून कौतुक केले आणि अशा संस्थांना आम्ही सरळ हस्ते मदत करून त्यांना सहकार केला पाहिजे मी महानगरपालिकेच्या वतीने जे काय मदत लागेल ती देण्यास तयार आहे असे सांगून सर्वांचं कौतुक केले आणि यावेळी बेळगाव शहराचे माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगाव शहरांमध्ये ज्या पद्धतीने आयुक्तांचे काम चाललेला आहे त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करून त्यांना सिंघम च्या पद्धतीने काम आपलं चाललेलं आहे.

आणि त्यासाठी बेळगाव शहराच्या नागरिकांच्या वतीने आणि वेगवेगळ्या संस्थेच्या वतीने त्यांना सहकार करण्याचं आम्ही कटिबंध आहोत असे अशोक धुळगुंडे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर खानापूर येथील लोककला नाट्य संस्था याचे प्रमुख गजानन दरेकर सर आणि नागेश बोभाटे यांची टीम जवळपास एक तास भारुड भजन व भक्ती गीते गाऊन वातावरण तल्लीन केले आणि विठ्ठलाची गाणी म्हणत असताना निराशेत आश्रम मधील रहिवासी व शांताई वृद्धाश्रम आजी नृत्य करून धमाल केले आणि त्यानंतर राणी रायबागी व महावीर रायबागी यांच्या हस्ते जेवणाचे पूजन करून जवळपास 300 लोकांना अन्नदान चा कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज गवळी संतोष ममदापूर संजय वालावलकर नागेश बोंबाटे आणि टीम मारिया मोरे शर ल मोरे यंग बेळगाव टीमचे सर्व सदस्य त्याचबरोबर स्वयंपाक करण्यासाठी निराशेत आश्रम मधल्या टीमनं भरपूर श्रम घेतले आणि या साऱ्यांचा आभार प्रदर्शन आलं न मोरे यांनी शांता इ च्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा आभार व्यक्त केले आणि त्यानंतर निराशेत केंद्र च्या वतीने हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी माझे महापौर विजय मोरे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांचा मनापासून आभार व्यक्त केले यावेळी निराशेत आश्रम च्या वतीने माजी महापौर विजय मोरे पत्नी मारिया मोरे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply