This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शाहूनगर येथील महिला मंडळांना एंजल फाउंडेशन रोजगार संदर्भात मार्गदर्शन*

*शाहूनगर येथील महिला मंडळांना एंजल फाउंडेशन रोजगार संदर्भात मार्गदर्शन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

<span;>शाहूनगर येथील महिला मंडळांना एंजल फाउंडेशन रोजगार संदर्भात मार्गदर्शन

<span;>बेळगांव: शाहूनगर येथे महिलांना रोजगार देण्याकरिता एंजल फाउंडेशन ने बैठक घेतली. यावेळी या बैठकीत एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी महिलांना मार्गदर्शन केले सदर बैठके साई मंदिर येथे पार पडली.

<span;>      याप्रसंगी  अध्यक्ष-आशाराणी देसाई,शाहूनगर मातोश्री महिला  <span;>मंडळ<span;> मंगल  पाटिल ,
<span;>नारी  शक्ती  महिला <span;>मंडळ<span;> शैला मुतनवर ,मधुरा  महिला <span;>मंडळ<span;>,दुर्गा शक्ती महिला मंडळ  ,श्री महालक्ष्मी  महिला <span;>मंडळ<span;>,जिजाऊ  महिला <span;>मंडळ<span;> ,दुर्गा  महिला मंडळ संतोषी  महिला <span;>मंडळ<span;> यासह अनेक महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होत्या.

<span;> यावेळी महिलांनी कशाप्रकारे रोजगार मिळावा आपल्या पायावर त्यांनी कशाप्रकारे उभे रहावे त्याचबरोबर आपल्या खांद्यावर कशाप्रकारे घ्यावा यावर मार्गदर्शन केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24