This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

महाराष्ट्र सह बेळगावातही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र सह बेळगावातही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सह बेळगावातही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला

 

येथील शहरातील शिवसेना कार्यालयामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर ,माजी महापौर शिवाजी सुंडकर, मनोज पावशे, माजी तालुका सुनील अष्टेकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, माजी नगरसेवक दिलीप बैलुर, महेश तंगसली रमेश मालवी, विनायक बेलगौकार , दत्ता पाटील,राजू कणेरी, बालासाहेब डगरले, विजय सावंत, प्रकाश हेबजी, विनायक पावशे उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24