This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*आदर्श वाणिज्य पदवी महाविद्यालया मध्ये ग्रॅज्युएशन डे साजरा*

*आदर्श वाणिज्य पदवी महाविद्यालया मध्ये ग्रॅज्युएशन डे साजरा*

आदर्श वाणिज्य पदवी महाविद्यालया मध्ये ग्रॅज्युएशन डे साजरा

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श वाणिज्य पदवी महाविद्यालया मध्ये ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बॅरिस्टर श्री अमरसिंह पाटील प्रमुख पाहुणे होते. बी. कॉम प्रथम वर्षा च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले, पाहुण्याची ओळख पदवीपूर्व प्राचार्य श्रीमती एस एस खराडे यांनी केले.

पाहुण्याचा सत्कार पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद मर्दाने यांनी केले, बी.कॉम अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एच. सी. कुगजी यांनी विद्यार्थ्याने मार्गदर्शन केले, आभार प्रदर्शन प्रा. सुनीता धामणेकर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरिता मोटराचे गुरव यांनी केले.

यावेळी असंख्य विद्यार्थी वर्ग व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply