This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

रिक्षाचालकांसाठी मोफत एमिशन टेस्टिंग शिबिर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

रिक्षाचालकांसाठी मोफत एमिशन टेस्टिंग शिबिर

जागतिक प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त रिक्षाचालकांसाठी मोफत एमिशन टेस्टिंग शिबिर राबविण्यात आले. सदर कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल मिड टाऊन यांच्यावतीने राबविण्यात आला.यावेळी शहरातील ऑटोनगर मध्ये रिक्षा चालकांसाठी मोफत एमिशन तपासणी शिबिर पार पडली.

 

 

जागतिक प्रदूषण दिनानिमित्त पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी ऑटो रिक्षा चालकांकरीता हे मोफत एमिशन तपासणी शिबिर आयोजित केले होते.यावेळी विविध प्रकारच्या वाहन चालकांमध्ये जागृती करून या शिबिराचा उद्देश स्पष्ट करण्यात आला.

 

 

 

यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल बेळगावचे अध्यक्ष शंकर मोरे दिनेश पाटील यांच्यासह लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल चे सदस्य उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24